Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 94 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 94
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 94 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 94

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 94

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?

Q2) एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50% विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात तर 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतल वर्तमानपत्र वाचतात किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?

Q3) जोडे फाटणे…..

Q4) संगीतात किती स्वर असतात?

Q5) 4,9,16,25…………..

Q6) दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावरून खालीलपैकी सन 2014 मध्ये राजीनामा कोणी दिला होता?

Q7) नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?

Q8) छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?

Q9) पुढीलपैकी प्रत्येय घटीत शब्द ओळखा?

Q10) अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा?

Q11) अ आणि ब दोन्ही क ची आपत्ती आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?

Q12) 1+2+3×8=….?

Q13) एका व्यक्तीने रुपये 1140 ला घड्याळा विकल्यास 5% तोटा झाला तेच घड्याळ 5% नफा कमी होण्यास किती रुपयात विकावे?

Q14) दुसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरली होती?

Q15) जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सुरज कुंड मिळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला?

Q16) नामाची पुनरावृत्ती टाळणे हे…. चे कार्य होय,

Q17) एक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?

Q18) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?

Q19) 12 चे 12% = ?

Q20) कवी या शब्दाचे अनेक वचन ओळखा

Q21) ‘आमची वर्गणी देऊन झाली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q22) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q23) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा.7497:5255:111:?

Q24) राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?

Q25) ‘चालतो’ हे………… आहे.

Q26) अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Q27) ‘इतिश्री होणे’ म्हणजे काय?

Q28) भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?

Q29) 12 डझन आंब्याची किंमत 288 रुपये आहे. तर 36 आंब्याची किंमत?

Q30) राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?

Advertisement