Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 95 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 95
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 95 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 95

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 95

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?

Q2) मनोज किरण पेक्षा 62 दिवसांनी लहान आहे. किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल. तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी येईल?

Q3) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q4) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q5) तीन मूळ संख्यांचा गुणाकार 1001 आहे तर त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

Q6) दोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्यांच्यातील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

Q7) खालील संख्या मालिकेत दिलेल्या संख्या पैकी कोणती संख्या त्या मालिकेतील सूत्राशी निगडित आहे.508,252,124,60,28,14,4

Q8) पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून……… पर्यंत होती.

Q9) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q10) ……..हे भारताचे 25 वे राज्य केले गेले.

Q11) मधु लाडू खात असे काळ ओळखा.

Q12) बीड जिल्ह्यातील एक तालुका?

Q13) समानार्थी शब्द निवडा. वल्लरी

Q14) मुस्लिम धर्मातील नववर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यापासून सुरू होते?

Q15) अशुद्ध शब्द कोणता?

Q16) 8,12, व 15 यांचा लसावी किती.

Q17) ‘ऑनिथाॅलाॅजी’ या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात ?

Q18) खालीलपैकी किती स्मृती आहेत?

Q19) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q20) कोंढाणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले?

Q21) द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?

Q22) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील……… हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण होय.

Q23) ‘माधवानुज’ हे टोपण नाव कोणाचे आहे?

Q24) ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे?

Q25) एक रिकामा हौद पाण्याने पूर्ण भरल्यास ‘अ’ नाला दहा तास बनाला पंधरा तास व क नळाला बारा तास लागतात. तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास हौद भरण्यास लागणारा कालावधी किती ?

Q26) खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?17,25,33,41,49,…….?

Q27) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q28) महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब सीमा….. या राज्याबरोबर आहे,

Q29) महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q30) भारताच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहणारे खालीलपैकी कोणते पंतप्रधान होते?

Advertisement