Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» MPSC Papers – महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका» MPSC Group C Practice Paper 96 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 96
Last Updated:

MPSC Group C Practice Paper 96 - MPSC Group C सराव प्रश्नसंच 96

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

MPSC Group C Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

MPSC Group C Practice Paper 96

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. MPSC Group C Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अमित ,सुमित व रोहित यांच्या वयांची सर्वात 60 आहे त्यांच्या वयाचा अनुपात अनुक्रमे1:2:3 आहे तर तुम्ही तिचे वजन किती?

Q2) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास……… म्हणतात.

Q3) महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासाचे आयुक्त कोण आहे?

Q4) महाराष्ट्र चे राज्य फुल खालीलपैकी कोणते?

Q5) खालील अक्षर मालिकेतील संगत पद शोधा.CEG, IKM, NPT, UWY

Q6) ‘निरागस’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q7) लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?

Q8) घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?

Q9) त्राटिका या अलंकारिक शब्दाचा अर्थ ओळखा?

Q10) ‘तनुने पुस्तक लिहिले.’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

Q11) जरा हात वर कर पाहू. या आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?

Q12) मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोठे करण्यात आली?

Q13) संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q14) गौरी व अर्णव च आजची वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्ष होईल?

Q15) सिक्कीमची राजधानी कोणती ?

Q16) समानार्थी शब्द ओळखा निल……,

Q17) ‘इंडियन होमरूल सोसायटी’ कोणी स्थापन केली व ती कोठे होती?

Q18) पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली?

Q19) दिलेल्या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा.धुरीण:-

Q20) खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही?

Q21) एका बस स्थानकावरून रत्नागिरी गाडी 15 मिनिटांपूर्वी गेली आता गाडी 3.15 ला आहे प्रत्येक तासाला रत्नागिरीला जाण्यासाठी गाडी आहे तर हे संभाषण किती वाजता झाले आहे?

Q22) करणवाचक शब्दयोगी अव्यय शोधा.

Q23) पायाखाली रान झाली सारे. या वाक्यातील क्रियापद ओळखा?

Q24) 11,24,39,56,….

Q25) अनारसा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

Q26) महात्मा फुले यांना आद्यदलित्तोधारक असे कोणी संबोधले?

Q27) चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे?

Q28) खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेली जागा भरा.ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या…….

Q29) पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

Q30) ‘महागाईला आळा घालावा.’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.

Advertisement