NICL सहाय्यक ‘फेज-१’ (प्राथमिक) परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड करा !! – NCIL Prelims Exam Call Letter Download 2026
NCIL Call Letter Download – NCIL Assistant Preliminary Examination Call Letter are published. Candidates can Download their Admit Cards / Hall tickets from following given Link. The Examinations of NCIL Administrative Officer is scheduled on 27th August 2026. This recruitment process advertisement was published for 500 vacancies.
एक महत्वाचा अपडेट, भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत असलेल्या ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ने (NICL) देशभरातील ५०० ‘सहाय्यक’ (वर्ग-३) पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीची ‘फेज-१’ (प्राथमिक) परीक्षा २७ ऑगस्ट २०२६ रोजी होणार असून, परीक्षेस बसण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून ‘NICL सहाय्यक प्रवेशपत्र २०२६’ (Admit Card) डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवेशपत्र उपलब्ध होताच ते त्वरित डाऊनलोड करा आणि परीक्षेसंबंधीची सर्व माहिती तपासून घ्या.
Advertisement
Important Dates
| Important Dates | Dates |
|---|---|
| Commencement of Call letter Download | 19 – 08 – 2026 |
| Closure of Call letter Download | 27 – 08 – 2026 |