Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » जवाहर नवोदय विद्यालय, 6 वी आणि 5 वी निवड चाचणी परीक्षांकरिता प्रवेशपत्र उपलब्ध । NVS School Admit Card 2026
Last Updated:

जवाहर नवोदय विद्यालय, 6 वी आणि 5 वी निवड चाचणी परीक्षांकरिता प्रवेशपत्र उपलब्ध । NVS School Admit Card 2026

NVS School Admit Card 2026

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2027 (शैक्षणिक सत्र 2027-28) करिता वर्ग 6 वी मध्ये प्रवेशासाठी, वर्ग 5 वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. सदर परीक्षा दिनांक 28.11.2026 शनिवार रोजी होणार असून सदर परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड (Download) करने सुरु झाले आहे. विद्यार्थ्यांनी www. navodaya.gov.in किंवा cbseitems.rcil.gov.in.nvs या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड (Download) करून घ्यावेत. अधिक माहितीकरिता प्राचार्य, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सेलूकाटे, जिल्हा वर्धा येथे संपर्क करावा, असे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांनी कळविले आहे. परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू आणि गुजराती अशा सहा माध्यमांत घेण्यात येणार असल्याने विविध भाषिक विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी जिल्हास्तरीय अधिकारी केंद्रांवर प्रत्यक्ष भेटी देत आहेत.

JNV Admit Card hall Ticket 2026

How To Download JNV Class 6 & 5 Admit Card 2026

  • www.navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • मुख्यपृष्ठावर, ‘JNVST प्रवेशपत्र 2026 वर्ग 6’ लिंकवर क्लिक करा.
  • पुढे, विद्यार्थ्यांनी प्रदान केलेल्या जागेत नोंदणी क्रमांक आणि DOB प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
  • लॉगिन विंडोवर दर्शविल्याप्रमाणे कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • लॉगिन बटणावर क्लिक करा.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी डॅशबोर्डवरील “NVS प्रवेशपत्र 2026 वर्ग 6” लिंकवर क्लिक करा.
  • प्रिंटआउट घ्या आणि परीक्षा हॉलमध्ये नेण्यासाठी सुरक्षित ठेवा
Advertisement

Click here to download the admit card for class V & VII 2026