Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 10 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 10
Last Updated:

Police Bharti Practice Paper 10 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 10

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 10

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालील शब्दाचे वचन बदला. वासरे

Q2) महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?

Q3) एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?

Q4) आईने मुलीला शाळेत घातली या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे?

Q5) लोकांनी चोर पकडला या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q6) पोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत?

Q7) खालीलपैकी कोणती कथने योग्य आहेत ते ओळखा.अ) पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेचा शुभारंभ बलिया, उत्तर प्रदेश येथे केला.ब) प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे ध्येय दारिद्र्यरेषेतील लाभार्थ्यांना स्वयंपाक गॅसची जोडणी उपलब्ध करून देणे आहे.

Q8) दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी 7 आहे तर यांचा लसावी किती?

Q9) महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?

Q10) मत्स्य शेतीत उत्पादनात भारतात अनुक्रमे खालीलपैकी कोणते राज्य आहेत?

Q11) शेतीचा शोध कोणत्या युगात लागला?

Q12) 8 सेमी बाजू असलेल्या एका घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेले एकूण किती घनाकृती खोके मावतील?

Q13) इटियाडोह गोंदिया जिल्ह्यातील जल प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आला आहे?

Q14) भारतातील खालीलपैकी कोणता पर्वत निळा पर्वत म्हणून ओळखला जातो?

Q15) हिंदू व मुसलमानांना ‘सुंदर वधूचे दोन डोळे’ अशी उपमा कोणी दिली?

Q16) ताशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजलि एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?

Q17) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q18) अकबराने आग्र्याजवळ होईल कोणते शहर नवीन वसविले ?

Q19) 1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q20) दोन संख्यांची बेरीज 32 आहे जर त्यापैकी एक संख्येची चार पट बरोबर 72 असल्यास दुसरी संख्या कोणती?

Q21) खालीलपैकी तत्सम शब्द कोणता?

Q22) घड्याळात 04.30 वाजले आहेत जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवित असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?

Q23) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q24) मधुमेहा हा….. या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो?

Q25) ‘घर’ या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही?

Q26) 180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?

Q27) सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाचे वस्तुमान सर्वाधिक आहे.

Q28) जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे तर त्यांचा लसावी कोणता?

Q29) उपर ही कादंबरी कोणाची आहे?

Q30) खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Advertisement