Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 101 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 101
Last Updated:

Police Bharti Practice Paper 101 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 101

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 101

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) इमारत या शब्दाचे सामान्य रूप होताना त्यास कोणता प्रत्यय लागतो.

Q2) What is the past participle of the word. Spring –

Q3) भाषा आहे…. चे माध्यम आहे,

Q4) बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी….. यांनी मदत केली.

Q5) ……….. यांनी हिंदी राजकारणाला अर्थकारणाची जोड दिली?

Q6) संपत रावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले त्यांच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4:6:9 आहे तर म्हशीची किंमत किती?

Q7) ‘मधुने लाडू खाल्ला होता.’ हे वाक्य कोणत्या काळातील आहे?

Q8) If the driver had been careful the accident………. Choose the correct option to complete the sentence.

Q9) 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात……….,….. या ठिकाणी स्थापन झाली.

Q10) विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते?

Q11) पंचवटी या शब्दाचा समास कोणता.

Q12) बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

Q13) राजपुत्र :- राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?

Q14) तीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?

Q15) खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?

Q16) 1600 रुपये मुद्दलाचे शेकडा 15 दराने 3 वर्षांनी व्याज किती होईल?

Q17) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रत्येक निर्णय अशा रीतीने घेतला जातो?

Q18) भारतात….. राष्ट्रीय उद्याने आहेत,

Q19) वाहन चालविण्याचा परवान्याचे नूतनीकरण करण्याची मदत-

Q20) खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?

Q21) एका आयताची रुंदी लांबीच्या निमपट आहे त्याची परिमिती 84 सेंटीमीटर असल्यास त्याची लांबी किती?

Q22) खाणारा हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? सर्वात योग्य पर्याय निवडा.

Q23) सर्वसाधारण सागराची क्षारता….. असते,

Q24) ‘खलबते करणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q25) एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?

Q26) प्रदूषण नियंत्रणाचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Q27) जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

Q28) केंद्रीय माहिती व नभोगाणी विभागाचे सचिव कोण आहेत.

Q29) 18,23,28,33,38,43 या संख्यांची सरासरी किती?

Q30) ‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

Advertisement