Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 102 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 102
Last Updated:

Police Bharti Practice Paper 102 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 102

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 102

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा करण्यात आली?

Q2) गोंदिया जिल्ह्यातील एक देवस्थान……. आहे,

Q3) 2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाला, तर त्याचा जन्म कोणत्या वारी झाला असेल?

Q4) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?

Q5) खाली स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा . भक्ती:-

Q6) राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण?

Q7) ‘मोहिनीअट्टम’ नृत्य शैली कोणत्या राज्यात विकसित झाली?

Q8) राज्याच्या पोलीस प्रमुखाला काय म्हणतात?

Q9) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?

Q10) राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा?

Q11) खरेदी पुस्तकांमध्ये पुढीलपैकी कोणता व्यवहार नोंदविण्यात येत नाही?

Q12) 2005 च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालील पैकी कोणती उद्दिष्टे नाहीत? अ) प्रत्येक लोकसेवा काच या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करून ती वाढीस लावणे. ब) लाचलुचपतीस आळा घालणे क) नागरिकांना आवश्यक माहिती पुरवण्याबाबत तरतूद करणे. ड) विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे.

Q13) डेटा व्यवस्थापनासाठी अलीकडेच कोणत्या संस्थेने ‘निवाहिका’ वेब पोर्टल सुरू केले?

Q14) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q15) 2012 मध्ये कोणत्या लाटेने हाहाकार माजविला होता?

Q16) विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा  उदय

Q17) नागपूर हे शहर ………नदीवर वसले आहे.

Q18) भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली?

Q19) त्या संख्येचे 80 टक्के किती होतील जी संख्या 90  संख्या आहे.

Q20) राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?

Q21) “All the glitters is not gold.” या इंग्रजी म्हणीचा समानार्थी म्हणीचा पर्याय पुढील पर्यायातून निवडा.

Q22) जड पाण्यात काय असते?

Q23) 753432 चे वर्गमूळ किती.

Q24) सौदी अरेबियाचा राजदूत पदावर काम केलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कोण?

Q25) बिहू लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे.

Q26) भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?

Q27) ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे

Q28) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते?

Q29) ‘लंकेची पार्वती’ या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?

Q30) केंद्रीय कौशल्य विकास सचिव कोण आहे.

Advertisement