Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 103 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 103
Last Updated:

Police Bharti Practice Paper 103 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 103

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 103

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘नाथ सागर’ हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे?

Q2) ‘मेहनत’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?

Q3) 108 वे घटनादुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ?

Q4) ‘अमृत क्रांती’ कशाशी संबंधित आहे?

Q5) 13824 चे घनमूळ किती?

Q6) भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?

Q7) मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

Q8) उपराष्ट्रपती हे ………..चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

Q9) एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?

Q10) नवीन इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये मतदार पडताळणी  पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात?

Q11) भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह…… येथे आहे,

Q12) ‘सांजावले, मळमळते उजाडले’ हे शब्द क्रियापदांचे कोणत्या प्रकारातील आहेत?

Q13) घटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला?

Q14) लोकसंख्येचा दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो?

Q15) धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Q16) चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

Q17) त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा,

Q18) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q19) खालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेत येत नाहीत? अ) भारत सरकार आणि कोणतेही राज्य यामधील विवाद ब) कोणतेही राज्य आणि स्वतंत्र नागरिक यांमधील खाजगी वाद क) दोन राज्यांमधील पाणी तंट्याचा विवाद ड) दोन किंवा अधिक राज्य यांमधील आपापसातील विवाद

Q20) खालील सामासिक शब्दाचा विग्रह सांगा?गोपाल

Q21) सामासिक शब्दांची कोंडी करून दाखविण्याचा पद्धतीला काय म्हणतात,?

Q22) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q23) बेरीज करा. 99999+999+99+9=?

Q24) मौलाना आझाद संशोधन केंद्र …… ‌‌‌‌या‌ जिल्ह्यात आहे?

Q25) ‘जामसंडे’ हा पवन विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q26) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q27) 2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला तर 2013 ला 23 मार्च ला कोणता वार असेल?

Q28) शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणती संसदीय समिती करते?

Q29) ……… हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य आहे?

Q30) लायसन च मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे ?

Advertisement