Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 104 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 104
Last Updated:

Police Bharti Practice Paper 104 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 104

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 104

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 2225+450÷5-220×8.5=?

Q2) तगाई म्हणजेच…………

Q3) संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा?

Q4) मोळा या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?

Q5) शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण?

Q6) Fill in missing word.Their marriage was…… yesterday

Q7) मी दहावी पास झालो या वाक्याचा काळ ओळखा?

Q8) खालीलपैकी कोणत्या शब्दाला सृष विभक्तीचा प्रत्यय लागला आहे?

Q9) नमो भारत रेल्वे ला एकूण किती डब्बे आहेत.

Q10) अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?

Q11) महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता?

Q12) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q13) केंद्र सरकारच्या स्वावलंबन योजनेचे उद्दिष्ट आहे………

Q14) रमेश ला पाच बहिणी व तीन भाऊ आहेत. चारू हा रमेश चा भाऊ आहे. तर चारूला किती भावंडे आहेत?

Q15) संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

Q16) बायोगॅस मध्ये कुठला वायू हा विपुल प्रमाणात असतो?

Q17) वैकल्पिक द्वंद्व समास ओळखा.

Q18) 0.1 * 0.2 * 0.3 =?

Q19) केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव कोण आहेत.

Q20) अलीकडेच युथ ऑलिम्पिक खेळांमध्ये भारतीय महिला खेळाडू तन्वी पात्री हिने बॅडमिंटनमध्ये कोणते पदक जिंकले आहे?

Q21) दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?

Q22) भारताचे नवे कॅबिनेट सचिव कोण बनले आहेत.

Q23) ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते?

Q24) खालील म्हण पूर्ण करा.एकावे जनाचे,……………

Q25) मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमाने का बंधनकारक आहे?

Q26) G जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

Q27) एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?

Q28) श्यामने 60 रुपयाला घड्याळ घेतले जर शामला ते विकून 25 टक्के नफा कमविण्याचा असेल तर ते किती रुपयाला विकले पाहिजे?

Q29) माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q30) ‘शास्त्र’ या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा.

Advertisement