Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 106 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 106
Last Updated:

Police Bharti Practice Paper 106 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 106

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 106

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘आम्ही गहू खातो.’ या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो.

Q2) खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

Q3) सिंचन कालव्यामधील पाण्याचा प्रवाह मोजण्याच्या साधनांची नावे कोणती?

Q4) महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे?

Q5) जर एक काम 18 मजूर रोज 12 तास करून. तीस दिवसात संपवतात तर तेच काम किती मजूर रोज नऊ तास करून 36 दिवसात संपवतील?

Q6) भारत देशातील कोणत्या संस्थाना  प्रथम सर्व जाती-धर्माच्या मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात आली?

Q7) खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q8) ‘चाबाहार बंदर’ कोणत्या देशात आहे?

Q9) सन 2013 चे भारतरत्न पुरस्कार कोणत्या जगप्रसिद्ध खेळाडू देण्यात आले आहे?

Q10) श्याम आपल्या घरापासून दक्षिणेला 5 किमी गेला. त्यानंतर डावीकडे वळून 3 किमी गेला. नंतर उजवीकडे वळून 4 किमी गेल्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 15 किमी केला .तर तो आपल्या घरापासून किती अंतरावर असेल?

Q11) ‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q12) भारतातील सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Q13) कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?

Q14) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार भारतात केव्हा मॉक आयोजित केली होती?

Q15) भारताकडे येणारा समुद्रमार्ग कोणी शोधला?

Q16) ‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.

Q17) माथेरान हे…… वस्तीचे उदाहरण आहे?

Q18) हायग्रोमीटर काय मोजते?

Q19) 24 चे एकूण विभाजक किती?

Q20) Ombudsman या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता.

Q21) ‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

Q22) 2014 च्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत कोठे पार पडल्या?

Q23) ‘इम्फाळ’ हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे?

Q24) अठराशे सत्तावन च्या उठावाच्या वेळी कानपूर चे नेतृत्व कोणी केले

Q25) व्यंजनांना अक्षरात व येण्यासाठी काय करावे?

Q26) खालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही?

Q27) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?

Q28) वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?

Q29) शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?

Q30) जहाज ,समुद्र, मासा,….

Advertisement