Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 107 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 107
Last Updated:

Police Bharti Practice Paper 107 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 107

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 107

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘रायटर्स’ ही कोणत्या देशाची वृत्तसंस्था आहे?

Q2) एका वर्गात 20 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 7 वर्ष आहे वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2ने वाढते तर शिक्षकाचे वय किती?

Q3) खालील अर्थाची म्हण ओळखा. स्वतःमध्ये कमी गुण असणारा फार बढाई मारतो.

Q4) Identify the correct tense. She had own the prize.

Q5) लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.

Q6) विराट कोहलीने चार डावा काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या?

Q7) पाच संख्यांची सरासरी 100 आहे त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?

Q8) वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?

Q9) खालील वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता. ‘अक्काबाईचा फेरा :-‘

Q10) ‘दाती तृण धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q11) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

Q12) दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?

Q13) 1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

Q14) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q15) एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?

Q16) भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?

Q17) शुद्ध पाण्याचा सामू जवळपास…… असतो,

Q18) भारतातील सर्वात उंच धरण कोणते?

Q19) चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?

Q20) पंडित भीमसेन जोशी भारतातील कोणत्या गायन घराण्याचे मानले जातात?

Q21) ‘घुटी देणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q22) जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

Q23) 100 ते 110 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?

Q24) खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

Q25) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q26) हिमरुशाली करिता प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता?

Q27) ‘पक्षी झाडावर बसतो.’ या वाक्यातील शब्द योगी अव्यय ओळखा.

Q28) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q29) सन 1934 मध्ये..,…… यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली?

Q30) खाली दिलेल्या 9 संख्यांची बेरीज केल्यावर सहस्त्र स्थानी कोणता अंक येईल? 6,66,666,6666,…..999999999

Advertisement