Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 108 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 108
Last Updated:

Police Bharti Practice Paper 108 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 108

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 108

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भोक्ता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा?

Q2) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.वर्णन करण्याची हातोटी किंवा पद्धती…..

Q3) राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा आयुक्त कोण आहेत?

Q4) 3.003/2.002=..?

Q5) ‘नदीचे पाणी निळेशार आहे.’ या वाक्यातील विशेषण व कोणते?

Q6) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q7) ऑपरेशन थ्री स्टार कशाशी संबंधित आहे?

Q8) भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते?

Q9) भाकरा नांगल हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

Q10) ‘पन्नास’ शब्दाची जात ओळखा.

Q11) वसुंधरा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा?

Q12) 19 जुलै 1969 स*** देशातील प्रमुख……… बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

Q13) छोटा भीम लाडू खात असतो .या वाक्यातील काळ ओळखा.

Q14) कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण?

Q15) इंटरनेटचा दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून असतो?

Q16) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत?

Q17) सगुना उगवता सूर्य पाहते व डावीकडे एकदा काटकोनात वळते तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती?

Q18) एका सांकेतिक भाषेत EAST हा शब्द GCUV असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत NORTH हा शब्द कसा लिहाल?

Q19) चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली. तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?

Q20) ‘दिवा’ या शब्दाचे लिंग कोणते?

Q21) प्रार्थना समाजाची संस्थापक कोण होते?

Q22) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q23) अस्पृश्यना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली?

Q24) खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ?13,27,42,58,75……..?……

Q25) खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?

Q26) एका सांकेतिक लिपि मध्येDON=33 ,BOAT=38 तर  BOX=?

Q27) युनेस्को चे मुख्यालय कोठे आहे?

Q28) कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?

Q29) विसंगत पर्याय ओळखा.

Q30) खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे?

Advertisement