Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 109 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 109
Last Updated:

Police Bharti Practice Paper 109 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 109

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 109

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 9 किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर अडीच किलो आंब्याची किंमत किती?

Q2) डोगरा ही जमात भारतामध्ये कोठे आढळते?

Q3) एका अष्व शक्ती म्हणजे किती वॅट?

Q4) ‘तूप’ शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

Q5) ………… या देशामध्ये केळीच्या सालापासून कापड्याचे धागे आणि कागद तसेच इतर उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रकल्प विकसित केले जात आहेत.

Q6) 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?

Q7) दहा घरची धुणी भांडी करून संसार करणाऱ्या आशाबाईचा तरुण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो म्हणतात ना……….

Q8) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q9) झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Q10) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q11) अकराव्या पंचवार्षिक योजनेत एकूण प्रस्तावित खर्चाच्या……… खर्च सामाजिक सेवांसाठी निर्धारित केला होता?

Q12) कोणत्या शब्दसमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द योजना येईल?

Q13) दोन संख्यांचा लसावी 48 असून 2:3 प्रमाणात आहेत तर त्या संख्यांची बेरीज किती?

Q14) आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो?

Q15) तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या?

Q16) ‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q17) खालीलपैकी कोणती आदिवासी जमात महाराष्ट्रात आदिम जमात नाही?

Q18) आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यास काय नावे दिली?

Q19) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्रजगदगुरु या पदावर सर्वप्रथम कोणाची नेमणूक केली?

Q20) एका व्यक्तीने 20000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्या पेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q21) भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते?

Q22) पुढील वाक्याचा काळ ओळखा. ‘ देवकी गीत गात आहे.’

Q23) पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा……….

Q24) देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?

Q25) ‘भिजकी वही’ या साहित्याचे लेखक कोण?

Q26) ‘हसणे हा मनुष्य स्वभाव आहे.’ या वाक्यातील ‘हसणे’ या शब्दाचा प्रकार ओळखा.

Q27) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q28) एका संख्येच्या  सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?

Q29) ‘जलग्रह’ असे कोणत्या ग्रहाला म्हणतात?

Q30) खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?

Advertisement