Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 11 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 11
Last Updated:

Police Bharti Practice Paper 11 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 11

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 11

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार  आकार धारण करणाऱ्या…….या नदीस चंद्रभागा असे संबोधले जाते?

Q2) 2:12:3:?

Q3) 18 पेनाची किंमत 270 आहे तर 15 पेनाची किंमत किती?

Q4) अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?

Q5) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

Q6) इ.स‌. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.

Q7) मलबार 2016 या संयुक्त नौदल सर्वांमध्ये कोणते राष्ट्र अंतर्भूत नाही?

Q8) कुणी दुष्ट अंगास लावील हात हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे?

Q9) ‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q10) बर्फ हा उष्णतेचा……..आहे.

Q11) एका त्रिकोणाच्या दोन भुजा 5 सेमी व 1.5 सेमी असतील तर त्रिकोणाच्या तिसऱ्या पूजेची लांबी……. नसेल.

Q12) इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?

Q13) तारापूर पावर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते?

Q14) सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहेत.

Q15) ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?

Q16) कागद या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही?

Q17) श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q18) अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?

Q19) 2 मॅट्रिक टन चे किती टक्के म्हणजे 40 क्विंटल होय.

Q20) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या आहे ?

Q21) वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा?

Q22) दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

Q23) रुपये 7000 या रक्कमेची दर साल दर शेकडा साथ या दराने सरळ व्याजाने रुपये 9450 रास होण्यासाठी किती वर्षे लागतील?

Q24) 4किलो साखरेची किंमत 128 रुपये होते तर सात किलो साखरेची किंमत किती?

Q25) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?

Q26) विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?

Q27) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q28) खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.

Q29) महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q30) ‘लंगडा’ या विशेषणाचा साधीत धातू कोणता?

Advertisement