Mission Bharti Logo Mission BhartiAll Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 112 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 112
Last Updated:

Police Bharti Practice Paper 112 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 112

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 112

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?

Q2) महाराष्ट्र राज्य पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाचे प्रधान सचिव कोण आहेत?

Q3) घड्याळात 9 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोणाचे माप किती अंश असेल?

Q4) ‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.

Q5) …………. याने तैनाती फौजेचा उपयोग करून भारतात इंग्रजी सत्तेचा विस्तार घडवून आणला.

Q6) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्यासाठी ऑस्कर पुरस्कार दिला जातो?

Q7) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !

Q8) 36 किमी प्रति तास म्हणजे किती.

Q9) ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कसा ओळखतात?

Q10) एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7वा आणि उमेश उजवीकडून 12वा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?

Q11) पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?

Q12) या पैकी कोणती सदिश राशी नाही?

Q13) अतिशय क्रोध व चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो?

Q14) विशेषणाचा प्रकार ओळखा तो चहा विक्रेता आहे यामध्ये चहा विक्रेता.

Q15) युग परिवर्तन करणारा म्हणजे…………

Q16) ………. यांनी पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली?

Q17) निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?

Q18) खालीलपैकी अशुध्द शब्द कोणता?

Q19) ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात?

Q20) ‘मरणात खरोखर जग जगते.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

Q21) इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?

Q22) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?

Q23) अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?

Q24) वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?

Q25) बिग एप्पल चे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे

Q26) नामांतरावरून कोणत्या जिल्ह्यात सध्या वाद चालू आहे?

Q27) प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q28) एक + एक या संधीविग्रह पासून बनणाऱा जोडशब्द कोणता?

Q29) 2,5.11.20 .32.47.?

Q30) 11.46.105.144.158 यापैकी कोणता अंक गटाबाहेरील आहे?

Advertisement