Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 12 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 12
Last Updated:

Police Bharti Practice Paper 12 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 12

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 12

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मूळ संविधानामध्ये किती कलमे होती?

Q2) ‘गीत रामायण’ हे कोणी लिहिले आहे?

Q3) खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?

Q4) अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या तिप्पटीपेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती?

Q5) 12 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून त्यातील8 मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांचे सरासरी वय किती?

Q6) भाववाचक नाम ओळखा?

Q7) क्षयरोगाचे कारण काय असते?

Q8) निळी क्रांती कशाशी संबंधित आहे?

Q9) 0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 == ?

Q10) ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे?

Q11) राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते?

Q12) 101101-01-01-011-1वरील लयबद्ध पूर्ण करा.

Q13) टुंड्रा प्रदेशात वापरली जाणारी घसर गाडी………?

Q14) राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कोठे आहे?

Q15) रजनी या शब्दाचा अर्थ काय होतो?

Q16) परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते जर त्याच्या केंद्रातील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे?

Q17) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

Q18) एका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.

Q19) दोन संख्यांची गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?

Q20) पाहण्यासाठी जमलेले लोक यासाठी योग्य शब्द कोणता?

Q21) पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-

Q22) ‘आजन्म’ या शब्दाचा समास ओळखा.

Q23) कांदेभात हे कोणत्या तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे?

Q24) ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती… आहेत,

Q25) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q26) नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?

Q27) डेंगू या तापमाची सात पसरण्यास कारणीभूत असलेली एडीसी इजिप्ती ही……… ची जात आहे.

Q28) संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे ?

Q29) ‘त ‘हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे?

Q30) एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल?

Advertisement