Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 14 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 14
Last Updated:

Police Bharti Practice Paper 14 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 14

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 14

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?

Q2) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q3) उचित पर्याय शोधा.मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये.

Q4) तुकाराम महाराजांचा जन्म…..साली झाला,

Q5) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q6) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रंखला पूर्ण करा.12 ,36, 18 ,54 ,27……………

Q7) 11 ऑगस्ट 2002 रोजी रविवार होता. तर 2014 सालातील स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी येईल?

Q8) द.शा.द.शे 5% दराने 16000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती?

Q9) खालीलपैकी काय प्रथिने ,स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तीन्हीनी मी समृद्ध आहे?

Q10) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Q11) आज रोजी राजू सुनील व अरुणा. यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

Q12) विसंगत पर्याय ओळखा.

Q13) जर 1156: 34 तर 2916:?

Q14) अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत?

Q15) पुढील शब्दांचा समास सांगा.. दररोज.

Q16) राजश्री शाहू महाराज यांचे मूळ नाव काय?

Q17) रामनाथ स्वामी मंदिर हे कोणत्या राज्यात आहे?

Q18) विधुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?

Q19) महाराष्ट्रातील पहिली महिला राष्ट्रपती कोण?

Q20) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q21) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q22) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?

Q23) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q24) कनक, स्वर्ण हेम,कांचन ही कशाचे समानार्थी शब्द आहेत?

Q25) 1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q26) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q27) खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयस आहे?

Q28) नवेगाव बांध गोंदियाच्या कोणत्या तालुक्यात आहे?

Q29) लोअर पैनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे?

Q30) राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?

Advertisement