Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 16 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 16
Last Updated:

Police Bharti Practice Paper 16 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 16

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 16

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भारताला सर्वात जास्त भूभाग सीमा कोणत्या देशाची लाभली आहे?

Q2) पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंग आहे?

Q3) मोबाईल तंत्रज्ञान मध्ये आय एम ई आय म्हणजे काय?

Q4) मानवी कवटी किती हाडांची बनलेली असते?

Q5) श्याम कडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत त्या सर्वांचे एकूण 96 पाय आहेत तर शाम जवळ कोंबड्या किती?

Q6) जर DO=33,COME=68 तर RUN=?

Q7) लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे?

Q8) खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?

Q9) भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?

Q10) महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?

Q11) हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाले?

Q12) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते?

Q13) खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?

Q14) महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोठे आहे?

Q15) सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला आहे?

Q16) या पैकी मूळ संख्या कोणती?

Q17) बाबा आमटे यांना रेमंड मॅग्निसेस पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?

Q18) श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे?

Q19) एक रेल्वे ताशी 80 किमी वेगाने सव्वाचार तासात काही अंतर जाते . जर रेल्वेचा वेग 20 टक्क्याने कमी केला तर ती तेवढ्याच वेळात किती अंतर जाईल?

Q20) ‘मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

Q21) जर आज 29 डिसेंबर 2022 आहे  व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?

Q22) भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?

Q23) यापैकी विशेषण कोणते ते ओळखा?

Q24) एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय?

Q25) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q26) अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?

Q27) वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे खालीलपैकी कोणते अल्पविराम देता येईल?

Q28) चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.

Q29) दक्षिणेची गंगा म्हणून………ही नदी ओळखले जाते,

Q30) सोनार: फुंकणी ::लोहार:?

Advertisement