Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 18 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 18
Last Updated:

Police Bharti Practice Paper 18 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 18

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 18

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?

Q2) महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत?

Q3) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q4) ‘म्हैस’ या शब्दाचे खालील पर्यायांपैकी अनेक वचन कोणते?

Q5) महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ जिल्हा कोणता आहे?

Q6) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q7) खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.मुलगा चांगला खेळतो.

Q8) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q9) आंबा, वड ही झाडे खालीलपैकी कोणत्या गटात समाविष्ट होतात ?

Q10) हरित लवक कशाशी संबंधित आहे?

Q11) कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल वसूल करीत असे?

Q12) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.

Q13) ‘फ्री थ्रो’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q14) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?

Q15) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q16) ‘सव्यापसव्यय करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

Q17) गौरीला साडी शोभते. या वाक्यातील कर्म कोणते?

Q18) दोन अंकी मूळ संख्यातील अंकांची अदलाबदली करूनही मूळ संख्याच तयार होतात तर अशी एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?

Q19) या पैकी मूळ संख्या कोणती?

Q20) बालीने. पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q21) बीड जिल्ह्यात सीताफळ संशोधन केंद्र……. या  तालुक्यात आहे,

Q22) 25,50,100,200?

Q23) प्रवासात  एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52,70,75,78,55,50 की मी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?

Q24) विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजेच……..,

Q25) स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते?

Q26) शिवा हा दिवा पेक्षा मोठा आहे. भिवा राजू एवढाच आहे. सुरेश शिवा पेक्षा मोठा आहे. बाळू राजू पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?

Q27) चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q28) काट्याच्या घड्याळामध्ये 6.00 वाजता तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन असेल?

Q29) 11,24,39,56,….

Q30) कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात?

Advertisement