Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 24 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 24
Last Updated:

Police Bharti Practice Paper 24 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 24

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 24

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालील संख्याचे मध्यमान किती येईल?396,384,369,365,412,108

Q2) B हा A चा पती आहे A ही C ची आई आहे पण C ही व्यक्ती A ची मुलगी नाही D ही A ची बहीण आहे तर D चे C शी नाते काय असेल?

Q3) खालीलपैकी कोणते राज्य पूर्वी नेफा म्हणून ओळखले जायचे?

Q4) तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q5) ‘तळघर’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

Q6) भारताच्या योजना आयोगाचे नामकरण नव्याने काय करण्यात आले आहे,

Q7) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q8) देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?

Q9) उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण कोणत्या संघाशी संबंधित आहे?

Q10) ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?

Q11) दहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे?

Q12) पुढीलपैकी कोणती संख्या वर्ग संख्या नाही?

Q13) डेंगू या तापमाची सात पसरण्यास कारणीभूत असलेली एडीसी इजिप्ती ही……… ची जात आहे.

Q14) हे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Q15) खालील सामासिक शब्दांपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?

Q16) ‘ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल .’ या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले आहे?

Q17) आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

Q18) एका आयताची लांबी 36 से मी असून त्याचे क्षेत्रफळ 648 चौ.से.मी आहेत तर त्या आयताची परिमिती किती?

Q19) ग्रे हाउंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारलेली आहे?

Q20) कोरोना नंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला?

Q21) साहित्यशास्त्र कला समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ञामधून जास्तीत जास्त………….. इतक्या सदस्यांची राष्ट्रपती राज्यसभेवर नियुक्ती करू शकतात.

Q22) भारतातून आंब्याचे निर्यात होणारे अनुक्रमे देश खालीलपैकी कोणाचे आहेत?

Q23) राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कुठे आहे?

Q24) 1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला?

Q25) ‘मोगादेशु’ ही कोणत्या देशाची राजधानी आहे?

Q26) साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q27) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q28) आज गुरुवार आहे 866 दिवस आधी आठवड्याचा कोणता वार होता?

Q29) भारताचे अणुशक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण.

Q30) घड्याळातील सर्व अंकांच्या बेरजेची तीन पट किती?

Advertisement