Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 29 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 29
Last Updated:

Police Bharti Practice Paper 29 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 29

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 29

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते?

Q2) महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते?

Q3) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q4) ब्राह्मणी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले?

Q5) देशात ‘जवाहर रोजगार योजना’ कोणत्या पंतप्रधानाच्या कारकीर्दीत सुरू झाली होती?

Q6) 3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?

Q7) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q8) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q9) S,M,T,W,T,F,?

Q10) मराठी वर्णमालेत एकूण किती स्वराधी आहेत?

Q11) भारतातील समुद्रसपाटी पासून उंची कोणत्या शहराजवळील समुद्रसपाटीपासून ठरविली जाते?

Q12) सर्वात मोठा समुद्र कोणता?

Q13) सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र……….. हे होय.

Q14) विशेष नामाचा प्रकार ओळखा.रंगणारे मुल

Q15) भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?

Q16) द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?

Q17) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?

Q18) महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी ……….राबविण्यात येत आहे.

Q19) ‘मितभाषी’ या शब्दाचा अर्थ काय आहे?

Q20) दर साल दर शेकडा 5 दराने.5000 रुपयांचे 2 दोन वर्षाचे सरळ व्याज काढा?

Q21) लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?

Q22) ‘स्तुती’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q23) ‘पुस्तक’ हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?

Q24) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने मेघदूत हे काव्य लिहिले?

Q25) ‘तिला मी आई म्हणतो.’ या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

Q26) खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?

Q27) भाताच्या खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते?

Q28) एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

Q29) सॅलब्युटॅमोल हे औषध कोणत्या आजार बरा करण्यासाठी वापरतात?

Q30) कृषी विभागाने पेन्शनचे झाड असे कोणत्या झाडाला उपमा दिली आहे?

Advertisement