Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 32 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 32
Last Updated:

Police Bharti Practice Paper 32 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 32

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 32

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q2) टेलीफोन चा शोध खालीलपैकी कोणी लावला?

Q3) 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 एंपियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकांचा दोन टोकात……………. विभवांतर असावे.

Q4) राकेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा आहे त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा आहे तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला तर नाट्यगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे?

Q5) आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,

Q6) ‘फ्लाईंग सिख’ कोणत्या खेळाडूस म्हणतात?

Q7) 8% सरळ व्याजाने दहा वर्ष मुदती करिता घेतलेली किती रक्कम 3600 रुपये होईल?

Q8) 137 ,234 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे?

Q9) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

Q10) 3.5 सेमी दोरीला 5:2 प्रमाणात विभागाचे असेल तर लहान भागाची लांबी किती राहील?

Q11) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,23,39,416,525,?

Q12) लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?

Q13) महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?

Q14) 73.346 व 52.294 या दोन संख्या मधील 4 च्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

Q15) मणिपूर राज्याची राजधानी…..आहे.

Q16) उंट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?

Q17) 2011 च्या जनगणनेनुसार अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालीकांची संख्या किती आहे?

Q18) एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?

Q19) खालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही?

Q20) पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते?

Q21) एक गाडी 8 तासात 360 किमी अंतर पुढे जाते तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल?

Q22) दोन संख्यांची बेरीज 60 आहे तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून बेरीज केल्यास उत्तर काय येईल?

Q23) चले जाव चळवळ हे कोणत्या वर्षी सुरु झाली?

Q24) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q25) पॅथॉडिटेक टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ………………. यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील मायलाफ डिस्कवरी सोल्युश या कंपनीने बनविले.

Q26) राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

Q27) रिझर्व बँकेकडून अन्य बँकांना विकल्या जाणाऱ्या बोड्स या रोखांवर दिल्या जाणाऱ्या व्याजासह कोणती सज्ञ आहे?

Q28) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q29) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200

Q30) कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला या . ह्या वाक्याचा काळ ओळखा.

Advertisement