Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 33 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 33
Last Updated:

Police Bharti Practice Paper 33 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 33

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 33

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

Q2) 74 व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे?अ) या घटना दुरुस्तीनुसार नगरपालिकांच्या निवडणुकीसंबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहे.ब) पश्चिम बंगालच्या दार्जीलिंग, गोरखा पहाडी परिषदेची कार्य व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही.क) मणिपूर पहाडी क्षेत्रातील जिल्हा परिषदांची कार्य व अधिकारी यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही.

Q3) रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्न कोणत्या देशाशी संबंधित आहे?

Q4) 61 व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार लाभलेल्या भाग मिल्खा भाग या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केले.

Q5) पुस्तक -लेखक की अचूक जोडी ओळखा.

Q6) एका शेतातील गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे तर त्या शेतात गाई व गुराखी किती?

Q7) एका शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी तेवढीच प्रति विद्यार्थी वर्गणी गोळा केली असता ती वर्गणी 6561 रुपये झाली तर विद्यार्थ्यांची संख्या किती असेल?

Q8) एक साधू नदीकाठी शीर्षासन करून उभा आहे त्याचे तोंड पश्चिमेस आहे त्याच्या डाव्या हातास कोणती दिशा असेल?

Q9) सिंधू खोरे संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात गोदीबंदर गोदी बंदर होते?

Q10) एका सांकेतिक लिपिक GOOD हा शब्द TLLW असा लिहितात तर त्याच संकेतानुसार BAD हा शब्द कसा लिहाल?

Q11) भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान खालीलपैकी कोण होते?

Q12) पवनार (वर्धा) येथे परम धाम आश्रम कोणी स्थापन केला?

Q13) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास……… म्हणतात.

Q14) 4225:67::3025:?

Q15) भटीन या शब्दाचे पुल्लिंग रूप लिहा,

Q16) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q17) सातारा जिल्ह्यातील या पैकी नाही?

Q18) हाय ॲल्टीट्यूड रिसर्च लायब्ररी कोठे आहे?

Q19) शुद्ध शब्द ओळखा.

Q20) रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q21) अभंगाचे मुख्य दोन प्रकार कोणते?

Q22) 1988 च्या रक्कमेवर 18% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल?

Q23) ‘I have been writing letters since morning.’ identify the tense.

Q24) राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाण्याला काय संबोधले जाते.

Q25) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q26) वृक्षांच्या एका रांगेत एक वृक्ष दोन्ही बाजूंकडून पाचवा आहे तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत?

Q27) दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?

Q28) पानिपतचे तिसरे युद्ध….. वर्षी झाले,

Q29) शहनाज पूर्वेकडे तोंड करून 40 मीटर चालला ,तेथे उजव्या बाजूला एका काटकोनात वळून 25 मीटर चालला ,पुन्हा उजव्या बाजूला दोन काटकोनात वळून चालू लागला तर आता त्याच्या डाव्या बाजूची दिशा कोणती?

Q30) ‘बल्गेरिया’ देशाची राजधानी कोणती?

Advertisement