Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 34 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 34
Last Updated:

Police Bharti Practice Paper 34 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 34

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 34

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-

Q2) अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा.पावसातभिजू नका.

Q3) तीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?

Q4) हिंगोली हा मराठवाडा विभागातील कितवा जिल्हा आहे?

Q5) गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी अर्थ काय?

Q6) फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे.

Q7) बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q8) 14,5,13,6,12,7,?,8,10,9

Q9) एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

Q10) स्टॉक एक्सचेंज वर कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते?

Q11) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?

Q12) ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

Q13) खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?

Q14) ‘अपाय’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q15) खाली दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा. ‘रक्षकांनी चोरास पकडले.’

Q16) महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते?

Q17) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q18) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q19) खाली दिलेल्या संख्या क्रमवारीत कोणती संख्या क्रमवारीच्या नियमांशी विसंगत आहे?

Q20) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर  किंग कोणाला म्हणतात?

Q21) खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम ओळखा?

Q22) वाक्याचा काळ कोणता ते ओळखा.‘एकनाथ नियमित अभ्यास करीत असे.’

Q23) फोर्स वन काय आहे?

Q24) ‘अलीकडे “वाहती” नदी दिसतेस कुठे?’या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार कोणता?

Q25) महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून ……..नदी वाहते

Q26) रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?

Q27) कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?

Q28) पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q29) दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावी 7 आहे, तर त्यांचा लसावि किती?

Q30) सहसंबंध ओळखा, 64,36,?,81?

Advertisement