Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 38 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 38
Last Updated:

Police Bharti Practice Paper 38 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 38

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 38

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

Q2) 5.4 या संख्येचा वर्ग किती?

Q3) खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही?

Q4) 240 चे 2:3 प्रमाण किती?

Q5) संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q6) खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजन कोणती?

Q7) मालिकेतील रिकामी जागा भरा.2,……… 18, 41, 74

Q8) खालील क्रमातील गाळलेली संख्या लिहा.172,292,447,……..

Q9) रामाने रावणाला मारले. या वाक्यातील प्रयोग ओळखा,

Q10) कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते?

Q11) छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही?

Q12) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?

Q13) जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात?

Q14) एका संख्येचा शेकडा 2 म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?

Q15) ‘इंडियन ओपिनियन’ हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले?

Q16) वाक्यप्रचाराची अयोग्य जोडी निवडा.

Q17) रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते?

Q18) वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?

Q19) एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीनचाकी सायकल आहेत, त्यांचे हॅण्डल मोडल्यास चाळीस भरतात व चाके मोजल्यास 104 होतात. सेक्स तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकली अनुक्रमे किती?

Q20) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q21) विरोधाभासामध्ये नेहमीच समाविष्ट असते………….

Q22) भारताने वर्ल्डकप दुसऱ्यांदा कोणत्या वर्षी जिंकला,

Q23) सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह कोणता?

Q24) भारताचे मुस्लिम राष्ट्रपती खालीलपैकी कोण?

Q25) बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

Q26) आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

Q27) 1, 8,27, ?

Q28) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?.

Q29) पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?

Q30) योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा –

Advertisement