Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 49 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 49
Last Updated:

Police Bharti Practice Paper 49 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 49

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 49

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सुप्रसिद्ध अनु सिद्धांत…………….. यांनी मांडला.

Q2) आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?

Q3) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q4) खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

Q5) महाराष्ट्रातील ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने अमलात आली.

Q6) ……. ला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते.

Q7) व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

Q8) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरणार होते?

Q9) दोन अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती?

Q10) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व विभाग सचिव कोण आहेत?

Q11) ……………. समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.

Q12) सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?

Q13) खालीलपैकी कोणता देश कार्बन डायऑक्साइडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे?

Q14) राम वायव्य विशेष तोंड करून उभा आहे तो प्रथम उजवीकडे एका काटकोनात वळला व नंतर डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला तर आता रामचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

Q15) रणजी करंडक स्पर्धा २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

Q16) मिझोरम ची राजधानी नाव काय?

Q17) अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय ची स्थापना कोणी केली?

Q18) 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?

Q19) पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.कावळ्याच्या शापाने………. मरत नसतात.

Q20) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा,

Q21) 7/12 चे 6%किती?

Q22) पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही?

Q23) जपान येथील ऑलिंपिक स्पर्धेत नीरज चोप्रा यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले?

Q24) या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.

Q25) 0.5 ,2,4.5,8,12.5?

Q26) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बंदी घातलेल्या ‘पायोग्लिटॅझोन’ हे औषध कोणत्या आजाराशी संबंधित आहे?

Q27) तुमसर येथे………….. ची मोठी बाजारपेठ आहे.

Q28) नर्मदा आणि तापी या नद्या….. आहेत.

Q29) मी देवाला नवस केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

Q30) ‘महाबळेश्वर’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

Advertisement