Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 51 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 51
Last Updated:

Police Bharti Practice Paper 51 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 51

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 51

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘रायटर्स’ ही कोणत्या देशाची वृत्तसंस्था आहे?

Q2) 6 वा.15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील?

Q3) फुल माशित …… गुणसूत्रे असतात,

Q4) 1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?

Q5) भारत हे….. राष्ट्र आहे.

Q6) कंकालेश्वर मंदिर कोणत्या शहरात आहे?

Q7) बीड जिल्ह्याचे पुरातत्त्वकालीन नाव……

Q8) कोरबा कोळसा क्षेत्र भारतातील…… राज्यात आहे ‌.

Q9) विसंगत शब्द ओळखा?

Q10) ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो त्यांना काय म्हणतात?

Q11) 3:9:4:?

Q12) वित्त आयोगाची नियुक्ती…… वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वर्षासाठी केली जाते,

Q13) खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?

Q14) ‘कोका अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q15) खालीलपैकी संमती दशक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.

Q16) एक दोरी बारा ठिकाणी कापले असतात तिचे किती तुकडे होतील?

Q17) एका संख्येच्या 50 % मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात तर ती संख्या कोणती?

Q18) पुढील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा.

Q19) एका व्यक्तीने पगाराच्या पंधरा टक्के बचत केली त्याचा पगार 1500 रुपये असल्यास एकूण बचत किती?

Q20) छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती?

Q21) शरीराची झीज कशामुळे भरून निघते?

Q22) जीना हाऊस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?

Q23) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q24) आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?

Q25) 2017 मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाली आहे.

Q26) 1 ते 100 पर्यंत 0 अंक एकक स्थानी येणाऱ्या दोन अंकी संख्या किती?

Q27) एका अपूर्णाकांचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे अंश व छेद यामध्ये प्रत्येकी 4 मिळविल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा.

Q28) शेतातील बेकारी म्हणजेच……. बेकारी होय.

Q29) मूळचे संस्कृत शब्द जसेच्या तसे मराठीत आलेले आहेत त्यांना काय म्हणतात?

Q30) तो झाडाखाली गाड झोपला.या वाक्यातील ‘झाडाखाली’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.

Advertisement