Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 53 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 53
Last Updated:

Police Bharti Practice Paper 53 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 53

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 53

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) जगात बुवा अन मनात कावा समानार्थी म्हण ओळखा.

Q2) खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही?

Q3) तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण.

Q4) इसवीसन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

Q5) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत?

Q6) ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Q7) मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?

Q8) समास ओळखा. आई वडील

Q9) मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे?

Q10) ईबोला वायरस प्रामुख्याने कुठल्या देशात आढळला आहे?

Q11) स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?

Q12) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q13) एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल?

Q14) शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागले .या वाक्याचा प्रकार ओळखा,

Q15) एका आयताकृती बागेला 5 वेडे असलेले तारेचे कुंपण करण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये याप्रमाणे 17000 रुपये खर्च आला जर बागेची रुंदी 50 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील दोन टोकातील अंतर किती?

Q16) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?

Q17) भारताचे प्रमुख अन्न…… हा आहे.

Q18) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q19) संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क म्हणजे………….होय.

Q20) महर्षी कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?

Q21) राजेश चे उत्तर पूर्व दिशेला तोंड आहे तो 45 अंश डावीकडे वळतो मग तो 90 अंश उजवीकडे वळतो मग तो उजवीकडे 180 अंश उजवीकडे वळतो तो 45 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश बोलतो आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

Q22) राजस्थानच्या वाळवंटातून वाहणारी एकमेव नदी कोणती ?

Q23) सतीची चाल कायद्याने खालीलपैकी कोणी बंद केले?

Q24) घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

Q25) ‘परीक्षा आटोपली की खूप खेळा.’या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q26) भारतीय सैन्य दलातील तेजस काय आहे.

Q27) हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q28) लोकहितवादी असे कोणास म्हणतात?

Q29) खालीलपैकी कोणता शब्द विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय नाही?

Q30) रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट कोण ठरवितो?

Advertisement