Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 58 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 58
Last Updated:

Police Bharti Practice Paper 58 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 58

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 58

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) दर साल दर शेकडा 1500 रू ची तीन वर्षांत 1860 रुपये रास होतील?

Q2) सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?

Q3) खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

Q4) बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये सुरू केलेल्या वृत्तपत्राचे नाव काय?

Q5) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

Q6) 5 गाई व 4 म्हशी यांची किंमत सारखी आहे तर 3 गाई व 5 म्हशींची किंमत 18500 रुपये आहेत तर प्रत्येक गाईची किंमत किती?

Q7) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

Q8) क्षयरोगाचे कारण काय असते?

Q9) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q10) दोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.

Q11) वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?

Q12) जर 1156: 34 तर 2916:?

Q13) सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सादर करतो?

Q14) विसंगत घटक ओळखा..

Q15) रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे.

Q16) ….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,

Q17) क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

Q18) तंजावर, त्रिची आणि मदुराई ही तीन ठिकाणी कोणत्या राज्यात आहेत?

Q19) खालीलपैकी कोणत्या ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

Q20) सहा महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहाकरिता योग्य पर्याय कोणता.

Q21) नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

Q22) मणिपूरची राजधानी…….. आहे,

Q23) बीड जिल्ह्यात मध्ये किती महसूल उपविभाग आहेत?

Q24) सलीम घराबाहेर निघत आहे

Q25) …………… म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.

Q26) 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये होईल?

Q27) पहिली व्याघ्र गणना कोणत्या साली करण्यात आली ?

Q28) 803×15=?

Q29) रक्तात पुढील पैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते?

Q30) त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापांची बेरीज किती अंश असते?

Advertisement