Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 6 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6
Last Updated:

Police Bharti Practice Paper 6 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 6

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 6

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) पर्वती कुठे आहे,?

Q2) ‘डोकी अलगत घरे उचलती, काळोख्याच्या उशीवरूनी.’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

Q3) दुसरे मराठा – इंग्रज युद्ध……… ठिकाणी झालेले आहे.

Q4) मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत?

Q5) ‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q6) शब्दाच्या जाती किती असतात?

Q7) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रुंखला पूर्ण करा.5, 18, 10, 12, 15, 6, 20, 0, 25,…?

Q8) काही मुलांना समान फुले वाटायचे आहेत प्रत्येकाला 12 किंवा 26 किंवा 18 फुले वाटली. तर प्रत्येक वेळी 2 फुले कमी पडतात. यावरून फुलांची एकूण संख्या खालील पर्यायांपैकी किती असू शकेल?

Q9) लष्करातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता.

Q10) दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती  वेळा ओलांडेल?

Q11) दोन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर 3:2 असून त्यांच्या वर्गाची बेरीज, 4,212 आहे तर त्या संख्या कोणत्या?

Q12) खालील वाक्यातील नाम ओळखा, गंगा नदी ही पवित्र आहे,

Q13) घटना समितीने जनगणमन या गीता राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली?

Q14) ‘बजरंग बली की जय’ ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे?

Q15) 20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 एंपियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकांचा दोन टोकात……………. विभवांतर असावे.

Q16) एका परिसंवादासाठी जमलेल्या सहभागी व्यक्तींपैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 व्यक्ती चहा आणि कॉफी दोन्ही पितात तर त्या परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची एकूण संख्या किती?

Q17) तशी 54 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मी लांबीचा रेल्वे 800 लांबीचा बोगदावर लढण्यास किती वेळ लागेल?

Q18) खालील पर्यायांमधील शिवरायांच्या मेव्हण्याचे नाव काय होते?

Q19) चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?

Q20) महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आणि दुग्धविकास सचिव कोण बनले आहेत?

Q21) देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता?

Q22) राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?

Q23) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?

Q24) एका संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून अकरा वजा केले तर 79 ही संख्या प्राप्त होते तर ती संख्या कोणती?

Q25) मतदानाच्या शाळेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो?

Q26) कनक, सुवर्ण, हेम, कांचन हे कशाचे समानार्थी शब्द आहेत?

Q27) महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

Q28) पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q29) 9999-8888+7777-5555=….?

Q30) वेगळा क्रमांक ओळखा.