Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 62 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 62
Last Updated:

Police Bharti Practice Paper 62 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 62

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 62

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

Q2) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q3) ‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

Q4) एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

Q5) 2:12::3:?

Q6) मराठी व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत.

Q7) खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेले भौतिक राशी कोणती.

Q8) ……….. चा वापर कृत्रिमरीत्या फळे पिकवण्यासाठी करतात?

Q9) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q10) 6 ते 24 यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्या पैकी मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती?

Q11) 500 रुपये अ ब क मध्ये 7:8:5 या प्रमाणात वाटले तर ब चा हिस्सा किती.

Q12) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.फारकत होणे.

Q13) खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये चतुर्थक व्यवसायांना लागू पडते?

Q14) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

Q15) 75 नंतर 75 विसावी समसंख्या सांगा,

Q16) भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली झाला आहे?

Q17) आफ्रिकन मलावी हापूस आंबा कोणत्या देशात आयात केला जातो?

Q18) झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.

Q19) स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल?

Q20) भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते.

Q21) 40 सेंटीमीटर लांबीचा एक याप्रमाणे बारा मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?

Q22) ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली.

Q23) 1 ते 100 दरम्यान एका अंक किती वेळा येतो?

Q24) ‘ज्याने हे भांडण उकरले, तो माघार घेईल .’ या वाक्यात कोणते सर्वनाम आलेले आहे?

Q25) जिजाबाईंच्या वडीलाचे नाव काय?

Q26) समोरील मालिकेत गटात बसणारा शब्द ओळखा.सोने, चांदी, तांबे,…..

Q27) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q28) अमलबजावणी संचालनालय कोणत्या मंत्रालयाच्या आधीन काम करते.

Q29) देशाचा संपूर्ण राज्यकारभार कोणाच्या नावाने चालतो?

Q30) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Advertisement