Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 63 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 63
Last Updated:

Police Bharti Practice Paper 63 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 63

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 63

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) समुद्रातील…… या प्राण्यापासून मोती मिळतात.

Q2) ‘आजी पोथी वाचत असेल.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q3) 4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वी व यांची बेरीज 80 वर्ष होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती?

Q4) 256 या संख्येचे  वर्गमूळ किती?

Q5) ‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.

Q6) खालीलपैकी ओष्ठय वंजन कोणते?

Q7) ‘मी परीक्षेला आलो आहे.’ या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

Q8) सकर्मक क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय ओळखा.

Q9) डेंगू या तापमाची सात पसरण्यास कारणीभूत असलेली एडीसी इजिप्ती ही……… ची जात आहे.

Q10) एक 200 मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म 36 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग कित?

Q11) महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे?

Q12) …….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?

Q13) पहिल्या दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे 20% व 50 % ने जास्त आहेत तर त्या पहिल्या दोन संख्येचे प्रमाण किती?

Q14) 200 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक फुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?

Q15) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत?

Q16) खालीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण ओळखा.

Q17) शिरपूर पॅटर्न कशाशी संबंधित आहे?

Q18) 5+10+15+20+25+……+90=?

Q19) विमानाच्या समूहाला काय म्हणतात?

Q20) 140 चे किती टक्के म्हणजे 56 होईल ?

Q21) जर एक खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोण किती?

Q22) महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?

Q23) ‘केशवराव नागपूरला कधी येणार आहेत?’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q24) आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?

Q25) हँड सॅनिटायझर मध्ये मुख्यत कोणता घटक असतो?

Q26) 2018 चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते,

Q27) रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q28) भाभा अनुसंशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे?

Q29) चालकांचे लक्ष विचलित असणाऱ्या जाहिराती लावणे मोटार वाहन कायदा कलम………….. अन्वये गुन्हा आहे.

Q30) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Advertisement