Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 69 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 69
Last Updated:

Police Bharti Practice Paper 69 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 69

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 69

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 11.120.13….?

Q2) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात?

Q3) ‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.

Q4) 3 . 4. 6. 11. 18‌ 29……?

Q5) ‘व्यर्थ ‘हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे.

Q6) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरणार होते,

Q7) एका संस्थेत मुला – मुलींचे प्रमाण 8:5 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?

Q8) ‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q9) नायब राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात?

Q10) उमेश चे दक्षिण-पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 डावीकडे वळतो. मग तो 35 अंश उजवीकडे वळतो. 180 अंश उजवीकडे वळतो. तो 90 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो, तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?

Q11) 1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?

Q12) रेंड  खून खालीलपैकी कोणी केला?

Q13) दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?

Q14) महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?

Q15) भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले.

Q16) विसंगत शब्द ओळखा.

Q17) कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत केला आहे?

Q18) किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते?

Q19) तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?

Q20) आई मुलाला हसवते…… क्रियापद आहे.

Q21) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q22) खालील पैकी कुठल्या पदाचा संविधानात उल्लेख नाही?

Q23) रिझर्व बँकेचेजवळ व्यवसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे

Q24) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q25) खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा.

Q26) गणना वाचक संख्या विशेषण ओळखा.

Q27) एका वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांमधील फरक 15 सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती?

Q28) 10,19,21,22, आणि,28 संख्यांचा सरासरी किती?

Q29) चिपको आंदोलनाचे जनक कोण?

Q30) जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात?

Advertisement