Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 74 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 74
Last Updated:

Police Bharti Practice Paper 74 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 74

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 74

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q2) 70 रुपयाला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता?

Q3) सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम हे पुस्तक कोणी लिहिले?

Q4) Choose the correct synonym. Quizotic –

Q5) जगातील पशुधन चा किती टक्के वाटा आहे?

Q6) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q7) भारतात चालक परवाना मिळवण्यासाठी वयोमर्यादा किती वर्ष असते?

Q8) पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q9) मोटार वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरीत्या वाहन चालविण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे?

Q10) राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

Q11) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा औरंगाबादला लागलेली नाही.

Q12) पुणे जिल्हा जिल्ह्यातील….. तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे?

Q13) 2014 च्या फुटबॉल विश्वचषकाचा यजमान देश कोणता आहे.

Q14) कर्करोगाच्या उपचारासाठी….. वापरतात,

Q15) महाकवी बहुभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे.

Q16) ‘ हरणाच्या कानात वारे शिरले’या वाक्यातील करता कोण ?

Q17) मधमाशी पालनाच्या अभ्यासाच्या शास्त्राला काय म्हणतात?

Q18) महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली?

Q19) म्हणजे ,कारण, आणि ,यास्तव ही कोणती अवे आहेत ?

Q20) नॅशनल केमिकल लिबर्टी कुठे आहे?

Q21) उत्तर प्रदेशचा राज्य वृक्ष खालीलपैकी कोणता आहे?

Q22) नवी दिल्ली चे मुख्यमंत्री कोणत्या पार्टीचे आहेत?

Q23) 2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?

Q24) खालीलपैकी दिलेल्या शब्दातील कर्म ओळखाशेजारच्या मंद काकूच्या मुलाने मला पुस्तक दिले.

Q25) नाशिक जिल्ह्याचा……….. भाग डोंगराळ आहे.

Q26) सालारजंग म्युझियम कुठे आहे?

Q27) अंकाची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करते.224,197,168,………..,……..,101,80,65

Q28) एका संख्येच्या 50 % मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात तर ती संख्या कोणती?

Q29) भाताच्या खालीलपैकी कोणते हवामान अधिक मानवते?

Q30) दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?

Advertisement