Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 76 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 76
Last Updated:

Police Bharti Practice Paper 76 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 76

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 76

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) तू त्या राजपुत्रालावरया वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

Q2) भंडारा जिल्ह्यात मॅगनीजच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे?

Q3) ……… नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला.

Q4) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q5) भारतीय इथेनॉल वर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात……… येथे झाली.

Q6) लोअर पैनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे?

Q7) मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………… म्हणतात .

Q8) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. 11. 13.15.17.19.

Q9) घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते.

Q10) ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे………… राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.

Q11) वर्गीयुक्त वारंवारता सारणीतील संचित वारंवारतेचा उपयोग……… काढण्यासाठी होतो.

Q12) महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत?

Q13) सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?

Q14) दोन नद्यांमधील प्रदेशाला काय म्हणतात?

Q15) 75 नंतर 75 वी समसंख्या सांगा?

Q16) 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती आहेत?

Q17) दूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाबाबत गैर लागू विधान कोणते?

Q18) चांदी उडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q19) एका गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?

Q20) पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?

Q21) शासनाचे ग्रामस्वच्छता अभियान कोणत्या समाजसेवकाच्या नावाने सुरू केला आहे.

Q22) नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण?

Q23) 1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q24) कोणत्या क्षेत्रात छुप्या रोजगार याचे दर्शन घडते?

Q25) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

Q26) एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

Q27) शून्याचा शोध कोणी लावला?

Q28) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

Q29) दोन अंकी समान विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

Q30) भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत?

Advertisement