Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 80 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 80
Last Updated:

Police Bharti Practice Paper 80 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 80

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 80

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरांमध्ये सापडला होता?

Q2) वर्गातील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत जर एक मुलगी दोन्ही टोकांकडून 19 व्या क्रमांकावर असेल तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?

Q3) खालील क्रमिकेत X च्या जागी काय येईल?4,196,16,144,36,100,64,X

Q4) खालीलपैकी वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थाची अयोग्य जोडी ओळखा.

Q5) एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?

Q6) 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

Q7) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q8) तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे?

Q9) ‘आईवडिलांनी मुलांना मायेने वाढविले ‘या वाक्यातील प्रयोग ओळखा?

Q10) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर…..

Q11) सालारजंग म्युझियम कोठे आहे?

Q12) खालीलपैकी कोणता किल्ला केवळ सागरा जवळ बांधलेला आहे परंतु सागरातील बेटावर बांधलेला नाही?

Q13) एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?

Q14) रामटेक येथे खालीलपैकी कोणते विद्यापीठ आहे ?

Q15) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q16) भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या………….. आहे.

Q17) मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

Q18) भंडारा जिल्ह्यातील ‘अंबागड’ किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

Q19) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !

Q20) चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?

Q21) 1861 च्या कायद्यानुसार भारतातील खालील ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?

Q22) शासकीय खर्चाची तपासणी……. समिती कडून केली जाते,

Q23) दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती?

Q24) गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा?

Q25) शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परीक्षा किती गुणांची होती.

Q26) महाराष्ट्रात होमरूल लीग ची चळवळ………. यांनी सुरू केली.

Q27) 1922 मध्ये छत्रपती मेळा कोणी काढला होता?

Q28) ‘आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q29) तहसील कार्यालयातील प्रमुख लिपिकास काय म्हणतात?

Q30) मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?

Advertisement