Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 89 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 89
Last Updated:

Police Bharti Practice Paper 89 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 89

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 89

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,

Q2) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा .थंडा फराळ करणे

Q3) बीड जिल्हा सध्याचे पालक मंत्री कोण?

Q4) ‘डायबॅक’ हा रोग कोणत्या फळाशी संबंधित आहे?

Q5) चकमा भारतात आलेल्या कोणत्या देशाचे निर्वासित आहे?

Q6) महिला पोलीस भरती करणारे पहिले राज्य कोणते?

Q7) वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?

Q8) 2:12::3:?

Q9) ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाची?

Q10) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.

Q11) खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?

Q12) 2014 सालात भारतातील कोणत्या शहरात सगळ्यात अधिक इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या आढळून आली?

Q13) सात क्रमवार संख्यांची सरासरी 33 आहे तर त्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती?

Q14) …… का सूर्याच्या जवळच्या जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे,

Q15) आकाशगंगेत स्पोर्ट पावणाऱ्या अतिनवीन ताऱ्यांना काय म्हणतात?

Q16) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण?

Q17) परदेशातून पदवी घेऊन येणारी भारताची पहिली महिला डॉक्टर कोण.

Q18) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे?

Q19) अमित कडे असलेल्या मन्याच्या 1/4,1/2 व1/8 याप्रकारे तीन माळा बनवल्या तेव्हा 80 मनी शिल्लक राहिले तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले?

Q20) गजेंद्र समानार्थी शब्द ओळखा.

Q21) पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे,

Q22) वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे असे कोणत्या स्वरूपाचे असतात?

Q23) ‘सुया’ या शब्दाच्या एक वचनी रूपाचे लिंग कोणते?

Q24) पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.

Q25) खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही?

Q26) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q27) वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?

Q28) खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे?

Q29) 26 /11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी नेमलेली समिती कोणती?

Q30) परस्पर संबंध ओळखा.9:29::11:9:?

Advertisement