Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 9 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 9
Last Updated:

Police Bharti Practice Paper 9 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 9

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 9

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते.

Q2) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले ?

Q3) महाराष्ट्र पोलीस ध्वजातील….. हे पारंपरिक चिन्ह आहे.

Q4) ताशी 72 किमी वेगाने जाणाऱ्या 540 लांबीच्या मालगाडी 460 मीटर लांबीचा पूल लंडन्यास किती वेळ लागेल?

Q5) आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला संबोधले जाते?

Q6) पुढील संख्येचे वर्गमूळ काढा. 2401

Q7) ‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.

Q8) गटातील वेगळा शब्द ओळखा?

Q9) दीपक ने एका पुस्तकांच्या दररोज वाचलेल्या पुष्टांची संख्या 12,8,9,11,6,14 अशी आहे यावरून दीपक ने सरासरी दररोज किती पुष्टे वाचली?

Q10) मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q11) प्रमोदने पिण्याच्या पाण्याची टाकी बांधली टाकीची रुंदी 2 मीटर व लांबी 4 मीटर व उंची2.5 मीटर आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी साठवता येईल?

Q12) जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्त्वाचा पुरस्कार केला?

Q13) एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q14) खालील म्हणी पूर्ण करा.‘ऐकावे जनाचे,……..’

Q15) पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.

Q16) तुमसर (भंडारा) येथे ……..ची मोठी बाजारपेठ आहे.

Q17) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q18) स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?

Q19) कपाटाला आरसा म्हटले, आरशाला कंगवा म्हटले, कंगव्याला रुमाल म्हटले, व रुमाला कपाट म्हटले तर केस विचारण्यासाठी काय वापराल?

Q20) खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

Q21) 2011 च्या जनगणनेनुसार अंतिम निष्कर्षानुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य कोणते?

Q22) भारतात आणि बाणी कोणत्या वर्षी लावण्यात आली?

Q23) Cat =24dog =26rate तरrat=?

Q24) 3766, 7663,6637,?

Q25) खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

Q26) केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q27) 10 सेमी बाजू असलेल्या गं आकृतीला वितळवून दोन सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बनतील?

Q28) 0.57,9.5 यांचा मसावी आणि लसावि काढा.

Q29) केलेले उपकार जो जाणत नाही असा?

Q30) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा?

Advertisement