Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 91 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 91
Last Updated:

Police Bharti Practice Paper 91 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 91

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 91

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अंगावणे. या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो?

Q2) ‘महान असे राष्ट्र – महाराष्ट्र’ या शब्दाचा समास ओळखा?

Q3) न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते?

Q4) ह्रदय मिनिटाला किती रक्त पंप करते?

Q5) भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या क्रांतिकारकांनी ………….ही संघटना स्थापन केली.

Q6) भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा BSNL ने कोणत्या शहरात लाँच केली आहे?

Q7) भूकंपाची तीव्रता कोणत्या एकात मोजली जाते?

Q8) इराकची राजधानी?

Q9) 200 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक फुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?

Q10) अलीकडेच आशिया महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

Q11) ‘मितव्ययी’ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?

Q12) 5,8,11,14,17,?

Q13) नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?

Q14) एका टूर्नामेंटमध्ये चौदा संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसर्‍या प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळत असेल तर एकूण किती सामने होतील?

Q15) एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असून पाया 6 सेमी आहे तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

Q16) आज राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 30 वर्षे आहे व वयाचे गुणोत्तर 1:2 आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल?

Q17) रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?

Q18) स्वदेश समितीची स्थापना खालीलपैकी कोणी केली?

Q19) हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिलेले आहे?

Q20) राम रावांनी एक गाय ,एक म्हैस व एक बैल एकूण रुपये85000 ला खरेदी केली गाय म्हैस व बैल यांच्या किमतीचे प्रमाण4:8:5 असेल तर बैलाची किंमत किती?

Q21) गंगा ही पवित्र नदी आहे. (शब्दाची जात ओळखा)

Q22) कापूस उत्पादनात महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा?

Q23) खालीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा,

Q24) ज्या कराच्या संदर्भात कराचा प्राथमिक बोजा आणि अंतिम बोजा हा अशा व्यक्तीवर असतो जिच्यावर तो करभरण्याचे कायदेशीर उत्तरदायित्व असते, असा कर म्हणजे…

Q25) 5000 ते 33 टक्के म्हणजे किती?

Q26) …….. रक्तगटाला सार्वत्रिक दाता संबोधले जाते,

Q27) संत गोरोबाकाका यांचे समाधी या पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

Q28) मानवी जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजी मधील कोणत्या अक्षराशी मिळताता -जुळता आहे ?

Q29) भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?

Q30) पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?

Advertisement