Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 94 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 94
Last Updated:

Police Bharti Practice Paper 94 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 94

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 94

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q2) तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

Q3) केक आणि पाव सच्छिद्र हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?

Q4) दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना….. म्हणतात,

Q5) ‘तृतीय रत्न’ हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?

Q6) देह जाओ अथवा राहो पांडुरंगाची दृढ भावो या विधानातून उभयान्वयी अव्ययाचा कोणता पोट प्रकार स्पष्ट होतो?

Q7) संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?

Q8) 5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?

Q9) एकूण मूळ सर्वनाम किती आहेत.

Q10) खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्म ग्रंथ आहे?

Q11) 52 दरवाजाचे शहर कोणा संबोधले जाते?

Q12) पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता?

Q13) रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q14) राजर्षी शाहू महाराजांनी 1919 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला?

Q15) खालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही,

Q16) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q17) गीताने फोटो तीत व्यक्तीकडे बोट दाखवून म्हटले की याचा मुलगा माझ्या नवरा आहे फोटोतील व्यक्ती गीताची कोण?

Q18) 9800/84=?

Q19) ‘ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर’ या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा.

Q20) 235 नंतर क्रमाने येणारी 23 वी सम संख्या कोणती?

Q21) आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे.

Q22) खालीलपैकी कोण मराठी भाषेचे थोर संत कवी होते?

Q23) राज्यसभेचा सभापती कोण असतो.

Q24) पेंगाॅग लेक हे कुठल्या राज्यात आहेत?

Q25) कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले.

Q26) ‘आई बापा प्रमाणेच त्यांच्या आपत्यांनीही वागणे.’ या आशयाची मन ओळखा.

Q27) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q28) रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहिले?

Q29) पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ…. येथील तुरुंगात लिहिला,

Q30) खालील विधाने विचारात घ्या. अ) विधान परिषद अस्तित्वात येण्यासाठी कमीत कमी 40 व जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतीयांश इतके सदस्य असावे लागतात. ब) विधान परिषद स्थायी सभागृह आहे. क) विधान परिषदेच्या सभासदांचा कार्यकाल सहा वर्षे इतका आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?

Advertisement