Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 95 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 95
Last Updated:

Police Bharti Practice Paper 95 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 95

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 95

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 0.1 * 0.2 * 0.3 =?

Q2) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?

Q3) अनेक वचनी शब्द निवडा .दासी

Q4) विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?

Q5) एका काटकोन त्रिकोणाचा पाया 20 सेमी व उंची 21 सेमी आहे तर त्याचा कर्ण किती सेमी असेल?

Q6) खालीलपैकी आज्ञार्थी वाक्य ओळखा.

Q7) कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वास प्रीती सरकारचा 2014 सालचा ‘नाईट ग्रँड क्रॉस’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाला आहे?

Q8) खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग संख्या असण्याची शक्यता आहे?

Q9) जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?

Q10) खेत्री येथील तांब्याच्या खाणी…. या राज्यात आहे,

Q11) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q12) टाटा लोह पोलाद बोलत कारखाना कोठे आहे?

Q13) खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणाला ओळखले जाते?

Q14) डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला?

Q15) भारतात भाताचे उत्पन्न कोणत्या रोगामुळे अधिक घटते?

Q16) सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी 11.00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता कोणती वेळ दाखवेल?

Q17) भारतीय राज्यघटना कधी स्वीकृत केली.

Q18) पहिल्या क्रमावर 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

Q19) कुतुब मिनार ची उंची किती मीटर आहे?

Q20) कोकण रेल्वे महामार्गावरील लांब बोगदा…. या ठिकाणी आहे,

Q21) ‘कर्णाचा अवतार’ आलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा.

Q22) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q23) खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.

Q24) महिलाही त्या मिरवणुकीत……………. झाल्या. (रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा).

Q25) राष्ट्रीय सभेचे काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरणार होते?

Q26) खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती?

Q27) एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय?

Q28) ‘आसपास’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

Q29) ब्लिचिंग पावडर मध्ये खालील पैकी कोणते द्रव्य असते?

Q30) भारतातील कोणती एक नदी कर्कवृत्तास दोन वेळाचे दोन वाहते.

Advertisement