RRB मंत्रालयीन आणि वेगळ्या श्रेणी अंतर्गत विविध ३११ पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण माहिती !! RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2026
RRB Ministerial and Isolated Categories Bharti 2026
RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2026 : The Railway Recruitment Board (RRB) has officially released the notification for “Various posts of Isolated Categories” posts. Inviting applications for a 195 vacancies across India. This is an excellent opportunity for candidates looking to secure a stable job in the Indian Railways. Last date for submitting application is 04th December 2026 . Eligible candidates can submit their application online through https://www.rrbapply.gov.in/ this Website. Below is a detailed overview of the recruitment process, eligibility criteria, and important dates for the RRB Ministerial & Isolated Categories Recruitment 2026, RRB Ministerial & Isolated Categories Bharti 2026.
RRB अंतर्गत “विलगीकृत श्रेणींमधील विविध पदे” एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. आरआरबी (RRB) मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीज भरती २०२६ करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२६ आहे.
Advertisementया भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
महाराष्ट्रातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
आरआरबी (RRB) मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीज भरती २०२६
- पदाचे नाव – विलगीकृत श्रेणींमधील विविध पदे
- पदसंख्या – 195 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
- अर्ज सुरू होण्याची तारीख – ०५ नोव्हेंबर २०२६
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ डिसेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://rrbmumbai.gov.in/
Application Process For RRB Ministerial & Isolated Categories Application 2026
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२६६ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For RRB Ministerial & Isolated Categories Recruitment 2026 |
|
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/v8wTo |
| 👉ऑनलाईन अर्ज करा (०५ नोव्हेंबर पासून ) | https://shorturl.at/m3tv2 |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://indianrailways.gov.in/ |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शैक्षणिक पात्रता काय आहे?
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
पदाचे नाव काय आहे?
विलगीकृत श्रेणींमधील विविध पदे
निवड प्रक्रिया काय आहे?
संगणक आधारित चाचणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
४ डिसेंबर २०२६
अर्ज पद्धती काय आहे?
ऑनलाईन