Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 10 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 10
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 10 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 10

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 10

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) वर्तुळाकृतीचा कोन किती अंशाचा असतो?

Q2) 180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किमी/तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?

Q3) स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?

Q4) खालीलपैकी वेगळा शब्द कोणता?

Q5) तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?

Q6) आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?

Q7) 45 घ्या 1/18 *44 घ्या 25% घ्या 200% + 3 0.30 * 120=?

Q8) दोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्याचे क्षेत्रफळा चे गुणोत्तर सांगा?

Q9) उगवत्या सूर्याचा देश कोणता?

Q10) दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 8 आहे. दशम स्थानातील अंक एकम स्थानाच्या अंकाच्या तिप्पट असेल तर ती संख्या कोणती?

Q11) महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?

Q12) मुंबई उच्च न्यायालयाचे  खंडपीठ कोठे आहे ?

Q13) मालिका पूर्ण करा 38. 55. 82 .119…..?

Q14) 0,1,2,3,4 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती?

Q15) 99999+999+99+9=?

Q16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव कोण आहेत?

Q17) आर्यनमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रीडा प्रकार दिसून येत नाही?

Q18) महाकवी कालिदासाचे स्मारक नागपुर जिल्ह्यात कोठे आहे.

Q19) वासरू या शब्दाचे लिंग काय?

Q20) एका पेटीतील मण्यांचा 5, 15 किंवा 20 याप्रमाणे माळा केल्यास प्रत्येक वेळी 2 मणी उरतात तर त्या पेटीत कमीत कमी किती मनी असतील?

Q21) बेडूक या शब्दाला कोणता समानार्थी शब्द नाही?

Q22) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?

Q23) पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान……..

Q24) 250 रुपयाच्या फक्त रुपये 2 व 5रुपये पाचच्या एकूण 65 नोटा आहेत तर त्यापैकी 5 नोटा किती?

Q25) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता,?

Q26) पुढीलपैकी प्रत्येक घटित शब्द ओळखा,

Q27) ‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?

Q28) …… हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात,

Q29) पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q30) अति तिथे…………….?