Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 102 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 102
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 102 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 102

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 102

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सुमेदारांग चु खोरे कोणत्या राज्यात आहे.

Q2) पहिले 5 अविभाज्य संख्यांची सरासरी किती?

Q3) 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसात पूर्ण करतील?

Q4) ‘हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते’ या म्हणीचा अर्थ काय?

Q5) ‘काल म्हणे खूप पाऊस पडला.’ या वाक्यात कोणते अव्यय वापरले आहे.

Q6) GPRS या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा.

Q7) एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

Q8) एका फळ विक्रेत्याने 10 रुपये चे 5 संत्री खरेदी करून 15 रुपयाचे 6 संत्री विकली तर त्यास किती नफा तोटा झाला.

Q9) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

Q10) जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल. तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?

Q11) गदर पार्टीची स्थापना कोणी केली?

Q12) संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

Q13) बंदुकीतून सोडलेली गोळी लाकडाच्या उंडक्यात कोणत्या गोष्टीमुळे घुसते?

Q14) सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?

Q15) खालीलपैकी कोणता ग्रह नाही?

Q16) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q17) …. या नदीला वृद्ध गंगा असे संबोधले जाते,

Q18) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q19) त्याचीछी- थूझाली अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

Q20) प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?

Q21) रामु ने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रतिक्विंटल ने विकली व्यापाऱ्याने शेकडा 2 टक्के आढळत आकारली तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतात?

Q22) पुढीलपैकी कोणते वाक्य नकारार्थी आहे?

Q23) मानव वंशाची निर्मिती सर्वप्रथम……….. खंडात झाली.

Q24) सचिन व संजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल तर सचिनचे आजचे वय किती?

Q25) ‘बाजारात वस्तू भरपूर आहेत, पण गरिबांना काय उपयोग?’ या वाक्याचा प्रकार कोणता?

Q26) पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q27) खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

Q28) जगातील सर्वाधिक वनक्षेत्र ………या प्रकारच्या वनांचे आहे.

Q29) उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

Q30) 11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,

Advertisement