Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 103 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 103
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 103 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 103

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 103

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘बटरफ्लाय स्ट्रोक’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q2) महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो?

Q3) पुढीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती?

Q4) गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q5) सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?

Q6) काल सुरेश माझ्याकडे आला तो म्हणाला परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार असेल?

Q7) रिसर्च अँड ॲनालिसिस ही कोणत्या प्रकारची संस्था आहे.

Q8) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q9) भारतातील पहिले पोस्टाचे तिकीट इसवी सन 1852 मध्ये खालीलपैकी कोणत्या शहरात वितरित केल्या आहेत.

Q10) खुजराहो कोणत्या राज्यात आहे?

Q11) प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?

Q12) आम्ही सकाळी फिरायला जातो यामध्ये आम्ही या शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार ओळखा?

Q13) वागणे शेळीवर झडप घातले या वाक्यातील क्रियापद कोणते?

Q14) ‘विभावरी’ म्हणजे काय?

Q15) एका व्यक्तीने 20000 रुपयाचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्या पेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q16) भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत?

Q17) गटात न बसणारा शब्द ओळखा.

Q18) 26 जुलै 1862 ला इंग्लंडच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशात खालीलपैकी कोणते उच्च न्यायालय सुरू झाले नाही?

Q19) खालीलपैकी देशी शब्द कोणता?

Q20) पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

Q21) औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

Q22) न्यूट्रॉन व प्रोटॉन यामधील बल कोणत्या प्रकारचे असते.

Q23) खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?

Q24) भारतात हिऱ्याच्या खाणी….. येथे आहेत.

Q25) सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 .00 वाजता बरोबर लावले होते. घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11.00 वाजता वेळ कोणती दाखवेल?

Q26) एका खेळाडूचा खालून क्रमांक 20 आणि वरून 25 वा आहे तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते?

Q27) महाराष्ट्र जमीन प्रामुख्याने……. या अग्निजन्य प्रस्तावा खाली येते?

Q28) एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील?

Q29) 1800 च्या5/3च्या 2/5च्या 1/2 =?

Q30) ‘मांजर उंदीर पकडते.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Advertisement