Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 105 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 105
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 105 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 105

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 105

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q2) घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील?

Q3) पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मौल्यवान,

Q4) खालील विधाने विचारात घ्या: अ) संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. ब) आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याबाबत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सूचना केली होती. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Q5) सन 2022 23 साली संपूर्ण देशात खालीलपैकी कोणती प्रमुख पिके घेतली जाते?

Q6) ‘विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q7) घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

Q8) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q9) स्वाती स्वयंपाक करते या वाक्याचा प्रकार ओळखा?

Q10) ‘तोंडा’ या माडिया शब्दाला मराठीत काय म्हणतात?

Q11) चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q12) महानदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

Q13) 2020 सालाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला.

Q14) बीड जिल्ह्याचे सिताफळ संशोधन कोठे आहे?

Q15) भारतात रबराचे उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यात होते?

Q16) खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ म्हणता येईल?

Q17) काल सुरेश माझ्याकडे आला तो मला म्हणाला,” परवा गुरुवारी माझे मामा आमच्या घरी आले होते तर आज कोणता वार आहे”?

Q18) राज्यपालांना गोपनीयतेची शपथ कोण देतो?

Q19) ………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?

Q20) व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,

Q21) खालीलपैकी तुलनात्मक शब्दयोगी अव्यय ओळखा?

Q22) 4 बहिणींच्या 5 वर्षांपूर्वी व यांची बेरीज 80 वर्ष होती तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती?

Q23) ‘गदिमा’ प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा 2008 चा ‘गदिमा पुरस्कार’ कोणाला देण्यात आला?

Q24) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q25) नर मादी धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या भुईकोट किल्ल्यांमध्ये आढळतात?

Q26) 1,11,111,1111 याप्रमाणे 23 संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास उत्तराच्या सहस्त्र स्थानी कोणता अंक येईल?

Q27) खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही?

Q28) ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q29) सतीबंदी कायदा कधी पास झाला?

Q30) 0,4,18,?,100,180,294प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल?

Advertisement