Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 106 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 106
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 106 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 106

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 106

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा?

Q2) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?

Q3) खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही?

Q4) अशुद्ध शब्द ओळखा.

Q5) खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?

Q6) नेपाळ या देशाने दावा केलेले ‘कालापाणी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

Q7) सोलापूर हे…………… च्या लघुउद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

Q8) भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कोठे उभारला जात आहे?

Q9) केरोसिनच्या प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण ची अंमलबजावणी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

Q10) सदा सर्वदा योग तुझा घडावा | तुझे कारणे देह माझा पडावा|| या वाक्यातील अलंकार.

Q11) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

Q12) 2025 च्या डिसेंबर महिन्यात भारतात ८ चित्ते आणले जाणार असून ते कोणत्या देशातून आणणार आहेत?

Q13) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही?

Q14) खालील अंक मालिका पूर्ण करा.3,10,29,66…….

Q15) महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे?

Q16) स्वरांचे प्रकार किती आहेत?

Q17) भारतीय वस्त्रोद्योग परिसंघाने कोणत्या संस्थेसोबत मूलभूत तत्त्वे आणि अधिकार (FPRW) नावाचा प्रकल्प सुरू केला?

Q18) प्रवासात  एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52,70,75,78,55,50 की मी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?

Q19) जे खरे तेच माझे, वाक्य प्रकार ओळखा,

Q20) महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ?

Q21) 935 व 1320 यांचा मसावी किती?

Q22) खालील अंकगणिती श्रेणीतील पुढील एक संख्या शोधा?24, 21, 18, 15,?

Q23) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती?

Q24) ‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.

Q25) 78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?

Q26) खालीलपैकी गटात न बसणारा पर्याय निवडा.

Q27) Choose the correct antonym of…. SAVAGERY *

Q28) भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?

Q29) केळी एक रुपया डझन मिळायची. या वाक्यातील रुपया या शब्दाची विभक्ती ओळखा.

Q30) कोणत्या तंत्रज्ञानाच्या आधारे पिकांच्या नवीन जाती निर्माण करता येतात?

Advertisement