Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 108 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 108
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 108 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 108

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 108

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ———- हा सामासिक शब्द आहे.

Q2) ‘जो करेल तो भरेल.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q3) बारा राशी. यामधील ‘बारा’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.

Q4) ‘विद्यार्थ्याला बक्षीस दिले.’ हे कोणते कारक आहे?

Q5) ‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?

Q6) ‘पोपट पेरू खातो.’ या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीत आहे.

Q7) परिवहन वाहन कसे ओळखतात?

Q8) covid-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे?

Q9) 2013- 14 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनात सेवा क्षेत्राचा हिस्सा…………….. टक्के इतका होता.

Q10) ऑक्सीजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरविले जाते ?

Q11) अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?

Q12) विसंगत घटक ओळखा?

Q13) भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q14) 56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी भाग दिला असता भागाकार 3 येईल.

Q15) 11.120.13….?

Q16) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q17) एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?

Q18) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200

Q19) पुस्तक या शब्दाचे अनेक वचन काय येईल?

Q20) कार्बनचा अनुअंक किती आहे?

Q21) खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?

Q22) क्षयरोगाचे कारण काय असते?

Q23) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q24) सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?

Q25) पुढील व्यक्तींपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांना दारूगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याचा नकाशा करून देणारी यांत्रिकी अभियंता होती?

Q26) 69.49.7…?

Q27) रमाबाईस या शब्दाची विभक्ती ओळखा?

Q28) कोणाच्या शिफारशीनुसार ,भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायदा, 1988 आणि लोकपाल व लोकायुक्त कायदा, 2013 खाली उद्भवणाऱ्या खटल्यांची सुनावणी व निवड याकरता केंद्र सरकार विशेष न्यायालयाची स्थापना करू शकते?

Q29) कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते?

Q30) खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते?

Advertisement