Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Test Series – मोफत ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि सराव परीक्षा» Talathi Bharti Practice Paper 11 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 11
Last Updated:

Talathi Bharti Practice Paper 11 - तलाठी भरती सराव प्रश्नसंच 11

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Talathi Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Talathi Bharti Practice Paper 11

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Talathi Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) हवेमधील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाण किती असते?

Q2) महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे  ?

Q3) 2 एकर भात शेती काढणीसाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील?

Q4) प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यात सर्वात योग्य शब्द निवडा . नारायण जुन्या कपड्याला फाडून सदर्‍याला त्याचे…… लावतो.

Q5) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती?

Q6) कोणती संख्या इतर संख्या सारखे नाही? 57,47,87,77

Q7) महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहे?

Q8) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q9) महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात?

Q10) उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये किती पोलीस उपविभाग आहेत?

Q11) खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?

Q12) खालीलपैकी कोणता वर्ण मुर्धन्य आहे?

Q13) खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.

Q14) ‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

Q15) दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 144 आहे, तर त्या संख्या कोणत्या?

Q16) संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थान कोठे आहे.

Q17) तुम्ही आम्हाला पडीक जमीन द्या. आम्ही तेथे सोने उगवू हे उद्गार कोणाचे?

Q18) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q19) भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक कोण?

Q20) योग्य जोडी ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकचे वर्तुळ रंगवा.

Q21) वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा: समरस होणे

Q22) भारत हे….. राष्ट्र आहे.

Q23) महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते.

Q24) भीमाशंकर अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे,

Q25) एका कार्यक्रमात 20 व्यक्तींनी प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल?

Q26) ‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?

Q27) सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात?

Q28) मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?

Q29) अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक कोण आहेत.

Q30) एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?

Advertisement